महागणपती सिद्धिविनायक खेड रत्नागिरी
खेडमधील अत्यंत जागृत असे हे महागणपतीचे सिद्धिविनायकाचे मंदिर आहे
सुमारे दोनशे वर्षांपासूनचे हे मंदिर आहे पूर्वीचे हे मंदिर आहे
संगमरवरी पाषाणाची ही उजव्या सोंडेची गणेशमूर्ती येथे स्थित आहे.
१९५० साली समाजातील साऱ्या जमातींना हे मंदिर खुले केले.