Get it on Google Play
Download on the App Store

चिंचबागेतला गणपती हरिपूर रस्ता सांगली

सांगली जिल्ह्यातला चिंचबागेतला हा गणपती दोन ते अडीच फूट उंचीचा आहे.

या मंदिरात माघी गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

मोठ्या प्रमाणात खिरीचा नैवेद्य ही बनवला जातो. हरिपूरला कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम आहे.

प्रभू श्रीराम सुवर्णमयूर मारीच याच्या वधानंतर पापक्षालनासाठी याठिकाणी आले होते आणि तिथे त्यांनी संगमेश्वर शिवाची स्थापना केली होती.

हरिपूरच्या या मंदिरामध्ये वरदविनायकाचे स्थापना केली गेली आहे. वृध्द भक्तांच्या आग्रह आग्रहावरून गणेश इथे पळत आले आणि कृष्णाकाठी स्थिर झाले

अशी आख्यायिकाही आहे पुढे जेथे मंदिर बनवले गेले. हाच तो चीनचा भाग घेतला गणपती गणपतीचे मंदिर बेताचेच असून परिसर रमणीय आहे.

सांगलीचे संस्थानिक पटवर्धन येथे दर्शनाला यायचे. सांगलीहून हरिपूरला येण्यासाठी बस,पायी,टांगा असे अनेक पर्याय आहेत. 

नवसाला पावणारे गणपती- भाग ३

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
श्री वरेण्यपुत्र गणपती, राजूर, जालना आशापूरक गणेश, नामलगाव,बीड. लिंबागणेश, परळी वैजनाथ, बीड भालचंद्र गणेश, गंगा मसले,मागलगाव,बीड श्री विज्ञानगणेश, राक्षसभुवन. नवगणपती,नवगणराजुरी. धरणीधर किंवा प्रवाळ गणेश, पद्मालय, जळगाव श्री वरद गणेश, समर्थनगर, औरंगाबाद. श्री विघ्नेश्वर गणपती, नानेली, कुडाळ, सिंधुदुर्ग. महागणपती सिद्धिविनायक खेड रत्नागिरी घळईतील गणपती सोनगाव रत्नागिरी. श्री सिद्धिविनायक रमेदी वसई श्री महागणपती वाई सातारा श्री गारेचा गणपती चिमणपुरा सातारा चिंचबागेतला गणपती हरिपूर रस्ता सांगली श्रीगणेश पंचायतन तासगाव जि सांगली श्री चिंतामणी थेऊर ता हवेली श्री त्रिशुंड गणपती सोमवार पेठ पुणे