Get it on Google Play
Download on the App Store

नवसाला पावणारे गणपती- भाग १ (Marathi)


रुद्रमुद्रा रमेश अणेराव
हिंदू संस्कृतीनुसार कोत्याही शुभ कामाची सुरुवात प्रथम श्री गणेशाचे वंदन, पूजन करतात. गणेशाचे आशीर्वाद घेतो आणि मग पुढील कामाला सुरुवात करतो. कार्यमे सिद्धीम्म आयांतु प्रसन्ने त्वयि धातरी| विघ्नानी नाशमंतू सर्वाणि सुर्यनायाका|| श्रीगणेश हे भक्तांचा सुखकर्ता, दुखहर्ता आहे. हा देवांचा अधिदेवता आहे. नानातर्हेच्या कलांचा देवता आहे. सर्वांच्या दैनंदिन संघर्षमय जीवनात सुख, शांती, स्थैर्य, विद्या, बुद्धी, पुत्र, ऐश्वर्य, वैभव, यश, कीर्ती, या सर्वांची आवश्यकता असते. श्रीगणेश देवांचा अधिपती आहे.या पुस्तकात दिलेली सर्व देवस्थाने जागृत आहेत. यातले काही नवसाला पावणारे गणपती म्हणू शकतो.
READ ON NEW WEBSITE

Chapters

भ्रुशुंड गणपती, भंडारा

श्री चिंतामणी, कळंब, यवतमाळ

एकचक्र गणेश, केळघर, वर्धा

श्री शमी विघ्नेश आधासा, सावनेर

टेकडीवरील गणपती, सीताबर्डी, नागपूर

श्री सिद्धिविनायक, नागपूर

श्री सिंधुरात्मक गणेश, शेंदूरवाडा, गंगापूर

श्री शनी गणपती पैठण औरंगाबाद

श्री लंबोदर गणेशगुळे

आवळी वरील गणपती पावस

दशभुजलक्ष्मी गणेश हेदवी गुहागर

श्री आशापूरक सिद्धिविनायक महागणपती, केळशी, ता. दापोली, रत्नागिरी.

श्री परशुराम गणेश लोटे परशुराम चिपळूण

दोणावलीचा श्रीसिद्धिविनायक ता. चिपळूण

कड्यांवरील गणपती आंजर्ले दापोली

पागेतील श्री गणपती पागमळा चिपळूण

पेठमाप गणपती चिपळूण

श्री सिद्धिविनायक प्रभादेवी मुंबई

श्री वाच्छा सिद्धिविनायक अंधेरी पूर्व

श्री सिद्धिविनायक बाजीपुऱ्यातील गणपती वसई

वरद विनायक, महड, रायगड

श्री दशभूज सिद्धी लक्ष्मीगणेश जांभूळपाडा रायगड

श्री बल्लाळ सिद्धिविनायक नागाव अलिबाग

श्री कोठारेश्वर द्विभुज गणेश चिंचवड पुणे

श्री दशभूज वल्लभेश गणपती बुधवार पेठ पुणे