संगीत शाकुंतल (Marathi)
बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
संगीत शाकुंतल मराठी भाषेतले पहिले संगीत नाटक आहे. या नाटकामुळे मराठी रंगभूमीवर अजरामर संगीत नाटकांच्या परंपरेची सुरवात झाली. कालिदासाच्या 'अभिज्ञानशाकुंतलम' या संस्कृत नाटकाचे हे मराठी रूपांतर आहे.READ ON NEW WEBSITE