Get it on Google Play
Download on the App Store

शितल (Marathi)


रुपा लक्ष्मण रेडकर
बालपण म्हणजेच लहानपण . या बालपणात कसलेच ज्ञान , बुद्धी नसते . आपण कुठे पडणार , आपटणार , दुःखापत होणार ? ह्याची त्यांना जाणीव नसते . काय खावे , काय खाऊ नये वैगरे त्याना कळत नसते . ते काहीही खातात , नाचतात , उड्या मारतात , धावतात . त्यात हट्टी हा स्वभाव शोभेला आणतो . लहान मुले हट्ट केले की कौतुकास्पद होतात . त्यांचे हट्ट पुरवणारे , ते कुठे पडतील , काही चुकीचे खातील म्हणून आई - वडिल सतत काळजी घेणारे , त्यांना सांभाळणारे त्यांना ओरडतात , मारतात आणि शेवटी प्रेमही करतात . पण काही मुलांचे आई - वडिल असून सुद्धा त्यांच प्रेम मिळणे कठिण होते . ह्यातलीच एक शितल नावाची मुलगी आहे . तिला आई - वडिल असून सुद्धा त्यांच्या भेटीला ती नेहमी तळमळत असते . तिला आई - वडिलांचं प्रेम मिळेल का ? ह्या वरुनच एक छोटीशी कथा
READ ON NEW WEBSITE