दुर्गापूजा (Marathi)


सुहास
दुर्गापूजा हा बंगालमधील एक हिंदू सण आहे. या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते. हा नवरात्राशी संबंधित सण आहे. या व्रताचे विकल्प कालिका पुराणात सांगितले आहेत. READ ON NEW WEBSITE