भूत्याचा वाडा (Marathi)
अक्षय मिलिंद दांडेकर
भूत्याचा वाडा म्हणजे एक रहस्यमयी वाडा! असे म्हणतात की एखादा माणूस एकदा तिथे गेला तर तो कधीच परत येत नाही. पण सोनियाला मात्र तिकडे जायचे आहे. त्या वाड्याचे अनाकलनीय गूढ उकलायचे आहे. कारण तिचे वडील डॉ.आशिष पेडणेकर संशोधनासाठी गेले होते, ते कधी परत आलेच नाहीत.READ ON NEW WEBSITE