Get it on Google Play
Download on the App Store

2. हाऊ आय टोट माय ग्रंडमदर टू रीड एंड अदर स्टोरीज

हाऊ आय टोट माय ग्रंडमदर टू रीड एंड अदर स्टोरीज म्हणजे मी माझ्या आजीला वाचायला कसे शिकवले आणि इतर गोष्टी! हे पुस्तक २५ आत्मकथन वजा काल्पनिक कथांचा संग्रह आहे. प्रत्येक बोधपूर्ण कथा साधी सोपी आणि हृदयाला भिडणारी आहे. त्यातील मजेशीर पात्रे अत्यंत जिवंत आणि प्रेरणादायी आहेत. हे पुस्तक आपणाला आपण मार्गक्रमण करत असलेला मार्ग योग्य आहे याची पुष्टी करून देते. या पुस्तकाच्या वाचनामुळे आपणास आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त होतो

सुधा मुर्ती यांची पुस्तके

रुद्रमुद्रा रमेश अणेराव
Chapters
1. वाईज एंड अदरवाईज 2. हाऊ आय टोट माय ग्रंडमदर टू रीड एंड अदर स्टोरीज 3. जेन्टली फॉल्स द बकुला 4. महाश्वेता 5. डॉलर बहु 6. द डे आय स्टॉपड् ड्रिंकिंग मिल्क 7. द ओल्ड मॅन अँड हिज गॉड: डिस्कवरींग द स्पिरिट ऑफ ईंडिया. 8. ग्रँडमाज बॅग ऑफ स्टोरिज 9. हाउस ऑफ कार्डस् 10. थ्री थाउजंड स्टीचेस्. 11. द मदर आय नेव्हर न्यु 12 द मॅजिक ऑफ लॉस्ट टेंपल. 13. समथिंग हॅपन्ड ऑन द वे टु हेवन:२० इंस्पायरिंग रिअल लाईफ स्टोरीज् 14. द सर्पन्टस् रिवेंज: अनयुजवल टेलस् फ्रॉम द महाभारता 15. द बर्ड विथ गोल्डन विंग्ज: स्टोरीज ऑफ विट अँड मॅजिक 16. द मॅन फ्रॉम द एग: अनयुजवल टेल अबाऊट द ट्रिनिटी. 17. द डॉटर फ्रॉम अ विशिंग ट्रि 18. द गोपी डायरीज् 19. द अपसाईड डाऊन किंग: अनयुजवल टेलस् अबाऊट रामा अँड कृष्णा 20. हाउ द ओनियन गॉट ईटस् लेयर्स 21.हिंदू मदर मुस्लीम सन