Get it on Google Play
Download on the App Store

का हवी तु मला..?

का हवी तु मला..?

तु हवी आहेस मला.... 
समुद्रकिनारी वाळूत घर बांधायला.
छोट्याश्या त्या घरात माझ्या सोबत रहायला.

तु हवी आहेस मला....
जगण्याचा अर्थ समझून घ्यायला.
एकच कप चहा दोघ अर्ध अर्ध प्यायला.

तु हवी आहेस मला....
तुझच कौतुक करायला...
तुला पाहुन पुन्हा तुझ्या प्रेमात पडायला.

तु हवी आहेस मला....
सुखाच स्वप्नचित्र काढायला.
बेरंग जगण्यात माझ्या प्रीतीचे रंग भरायला.

तु हवी आहेस मला....


अपुर्णच आहे मी तुझ वाचुन प्रिये...
हळूच जिवणात ये मझ पुर्णत्व द्यायला.