गजानन महाराजांचे भक्तिगीत
जीवनात खूप काही करण्याजोग असतंǁ संकटाला कधी कंटाळायच नसतं आपलं चांगलं काम रेटायच असतं अपयशाने कधी खचायचं नसतं कुणी नावं ठेवली तरी थाबांयच नसतं जिद्दिचं बल वाढवायच असतं नाराज मुळीच व्हायचं नसतं चैतन्य सदा फुलवायच असतं पाय ओढल म्हणून परतायच नसतं आपलं सामथ्र्यं दाखवायचं असतं जीवनात खूप काही करण्याजोगं असतं आपलं फक्त त्याकडे लक्ष नसतं