" श्रावण मासी, हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे " या बालकवी यांच्या कवितेत श्रावण मासाचे वर्णन आले आहे.