छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही..
निदान ही पोस्ट वाचून तरी त्याना माहित होईल.
☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆
___________
१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-
सिंदखेड राजा
२) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे
३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)- भातवडी
४) शहाजीराजे- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.
दावनगेरे (कर्नाटक)
५) जिजाबाई - पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)
६) छत्रपती शिवाजी महाराज- रायगडावर
७) सईबाई (शिवरायांच्या पत्नी) - राजगड
८) पुतळाबाई व सोयराबाई (शिवरायांच्या पत्नी) - रायगड
९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू)
कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल
१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरले
पुत्र)- वडू कोरेगाव
११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर
१२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचे मित्र)-
साल्हेरच्या किल्ल्याजवळ.
१३) रामचंद्रपंत अमात्य (अष्टप्रधान मंडळातील
मंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी
१४) मकूबाई (शिवरायांच्या भावजयी) - जिती,
ता.
करमाळा, जि. सोलापूर
१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर- तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज,
जि. कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड
१६) धनाजी जाधव - वडगाव (कोल्हापूरजवळ)
१७) रामाजी पांगेरा - कन्हेरगड, ता. दिंडोरी,
जि. नाशिक
१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप
(गाधवड, जि. पुणे)
१९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा -उमरळ
२०‹) रायबा (तानाजीचा मुलगा)- पारगड
२१) बहिर्जी नाईक - भूपाळगड मौजे बाणूर, ता.
आटपाटी, जि. सांगली
२२) हिरोजी फर्जंदआणि शिवरायांचे सावत्र भाऊ -
परळी (रायगडाजवळ)
२३) शिवा काशिद - पन्हाळगड
२४) कान्होजी जेधे आणि जिवा महाल-
कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे
२५) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर
२६) संभाजी कावजी - कोंडावळे, ता.
मुळशी, जि. पुणे
२७) फिरंगोजी नरसाळा- संग्रामदुर्ग (चाकण) पुणे
२८) सिदोजी निंबाळकर - पट्टागड (संगमनेर)
२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू- विशाळगड
३०) दत्ताजी जाधव (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू)
निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.
३१) जानोजी भोसले नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर
३२) जानोजी निंबाळकर (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच
नावाने आहे) - बीड
३३) जगदेवराव जाधवराव (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व
देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि.
सोलापूर ३४) नागोजी माने (म्हसवडकर)- सिंदखेडराजा
३५)हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण- अणदूर, ता. तुळजापूर जि.
उस्मानाबाद ३६) अन्नूबाई
(पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि.
उस्मानाबाद
आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत.
काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत..
त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.
अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील
पिढीला प्रेरणा असतात. सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे.
⛳स्वराज्य⛳
छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.
महाराजांच्या पत्नी-
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)
मुले -संभाजी, राजाराम,
मुली -सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर..
फितुर जन्मले ईथे हि जरी या मातीची खंत आहे..
तरी संभाजी राजे अजुन आमच्या छातीत जिवंत आहेत..
मुंडके उडवले तरी चालेल पण मान कुणापुढे वाकणार नाहीl
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
जीभ कापली तरी चालेल पण प्राणाची भिक मागणार नाही l
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
पाय तोडले तरी चालेल पण आधार कुणाचा घेणार नाही l
" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म सोडणार नाही."
ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll