Android app on Google Play

 

भूतजविकार,बालग्रह

 

भूतजविकार : ज्वर, विषमज्वर, अपतानक (धनुर्वात), उन्माद..


बालग्रह : लहान मुलांवर आक्रमण करणारी भूते १२ सांगितली आहेत.


उपचार : सर्व भूतांवर होम, बली पूजा व औषधी सांगितल्या आहेत. तेल किंवा जुने तूप औषधांनी सिद्ध करून ते अभ्यंग नाकात घालावे व पोटात द्यावे. मुलांना धुरीही द्यावी.