Get it on Google Play
Download on the App Store

प्रतीबंध



अशी भूतबाधा होऊ नये याकरिता व्रणाचे रोगी, सूतिका व इतर रोगी असलेल्या रुग्णालयात रक्षोघ्न (राक्षसनाशक) धूप (धुरी) न चुकता सकाळ–सायंकाळ द्यावा अशी शास्त्रकारांची आज्ञा आहे. घरातही तशी धुरी व देवापुढे धूप, उदबत्ती लावण्याची रूढ पद्धती आहे. व्रणाला, बाळंतिणीच्या जननावयवाला, तान्ह्या मुलाच्या सर्वांगाला धुरी देण्याचा आदेश आहे.