धर्मराज युधिष्ठीर
युधिष्ठिराने राजसूय आणि अश्वमेध दोन्ही यज्ञ केले होते. पांडवांनी इंद्रप्रस्थाला आपली राजधानी बनवले आणि तिथे धर्म पूर्वक राज्य करू लागले. त्यानंतर युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला होता. महाभारताचे युद्ध संपल्यावर श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञ देखील केला होता.