भूमिका
हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच यज्ञाची परंपरा चालत आलेलो आहे. धर्म ग्रंथांमध्ये मनोकामना पूर्ती अन एखाद्या वाईट घटनेपासून बचाव होण्यासाठी किंवा वाईट घटना टाळण्यासाठी यज्ञ करण्याचे अनेक प्रसंग मिळतात. रामायण आणि महाभारतात अशा अनेक राजांचे वर्णन मिळते, ज्यांनी अनेक महान असे यज्ञ केले होते. देवतांना प्रसन्न करण्यासाठी देखील यज्ञ करण्याची परंपरा आहे. आज आपण इथे प्रमुख यज्ञ, त्यांच्याशी निगडीत शास्त्र इत्यादी गोष्टी पाहणार आहोत. तर आता पाहूयात धर्म घ्रन्थांमध्ये कोणत्या यज्ञांच्या बाबतीत सांगितलेले आहे -
हे आहेत प्रमुख यज्ञ -