Get it on Google Play
Download on the App Store

ऋचा १६

यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।
ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवा:॥१६॥


अर्थ- देवांनी यज्ञद्वाराचे याज्ञस्वरूप अशा प्रजापतीचे पूजन केले. तीच कृत्ये जगदुद्धार करणारी, जगाच्या वाढीला कारण झाली. ज्या ठिकाणी जगाच्या उत्पत्तीला साधक असणारे देव असतात, ते स्वर्गरूपी स्थान, त्यांची उपासना करणार्‍यांना प्राप्त होते.