Get it on Google Play
Download on the App Store

ऋचा १

हरी: ॐ सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् ।
स भूमिं विश्वतो वृत्वात्यतिष्ठद्दशांगुलम्॥१॥


अर्थ- विराट अशा पुरुषाला सहस्र डोळे आणि सहस्र पाय आहेत. तो सर्व भूमीला सर्वस्वी व्यापून आणि दहा आंगुळे(बोटे) वर उरलाच आहे.