Get it on Google Play
Download on the App Store

ऋचा ११

यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयन्।
मुखं किमस्य कौ बाहू का ऊरू पादा उच्येते॥११॥


अर्थ- जो हा विराट पुरुष उत्पन्न केला गेला तो किती प्रकारे उत्पन्न केला गेला ? त्याचे तोंड कोणते ? त्याचे हात, मांड्या आणि पाय कोणते म्हटले जाते ?