ऋचा ४
त्रिपादूर्ध्व उदैत् पुरुषः पादोस्येहाभवत् पुनः।
ततो विष्वङ् व्यक्रामत् साशनानशने अभि॥४॥
अर्थ- द्युलोकांत ज्योतिरूपाने राहिलेल्या या आदिपुरुषाचा एक अंश उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा प्रकारे या विश्वात पुनः पुन्हा प्रकट होतो. सचेतन असे प्राणी समुदाय आणि अचेतन सृष्ठी या सगळ्यांत अनेक रूपांनी तो वावरत आहे.