Android app on Google Play

 

चांडाळ योग

 


चांडाळ योग गुरु आणि राहू यांच्या युतीतून निर्माण होतो. चांडाळ योग अशुभ ग्रह म्हणून मानला जातो. हा योग ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत निर्माण होतो त्याला राहूच्या पापाचा प्रभाव भोगावा लागतो. चांडाळ योगामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. वाईट कर्मांकडे ओढा राहतो. मनात ईश्वराच्या प्रती अभाव राहतो.