Android app on Google Play

 

परिभाषा योग

 


ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत राहू परिभाषा योगाची निर्मिती करतो ती व्यक्ती राहूच्या कोपापासून मुक्त राहते. असा योग जन्म पत्रिकेमध्ये तेव्हा निर्माण होतो जेव्हा राहू लग्नस्थानी असतो किंवा तिसऱ्या, सहाव्या, किंवा अकराव्या स्थ्यानी उपस्थित असतो आणि त्याच्यावर शुभ ग्रहांची दृष्टी असते. राहूचा परिभाषा योग व्यक्तीला आर्थिक लाभ देतो. प्रकृती उत्तम राहते. या योगाने प्रभावित व्यक्तीची सर्व कामे सहजतेने पार पडतात.