Android app on Google Play

 

कपट योग

 दोन पापी ग्रह राहू आणि शनी जेव्हा पत्रिकेत क्रमशः अकराव्या आणि सहाव्या उपस्थित असतात तेव्हा कपट योग निर्माण होतो. ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत असा योग असतो ती व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी कोणालाही धोका देऊ शकते. अशा व्यक्तींवर जे विश्वास ठेवतात त्यांच्यावर पश्चात्ताप करण्याचीच पाळी येते. तोंडावर लोकांनी जरी अशा व्यक्तींची स्तुती केली तरी त्यांच्या मनात अशा व्यक्तींच्या प्रती नीच भावनाच असतात.