खेकड्यांचे बेट
ख्रिसमस आयलंड हिंदी महासागरात आहे. १३५ वर्ग किमी पसरलेल्या या बेटाचा शोध १६४३ मध्ये लागला होता. या बेटावर १४ प्रजातींचे लाल खेकडे राहतात, ज्यांची संख्या १२० दशलक्ष च्या जवळपास आहे. या बेटाचा ६३% भाग ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय उद्यानाच्या स्वत्रुपात सुरक्षित करून ठेवलेला आहे.