Android app on Google Play

 

मकर

 


भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी
राशी स्वरूप - मगर, राशी स्वामी - शनी.
१. राशीचे चिन्ह मगर आहे. या राशीचे लोक अति महत्त्वाकांक्षी असतात. सन्मान आणि सफलता प्राप्त करण्यासाठी हे लोक सतत कार्यमग्न राहू शकतात.
२. यांचा स्वभाव शाही आणि व्यक्तिमत्व गम्भिए असते. यांना आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी अतिशय कठीण असे परिश्रम कारावे लागतात.
३. प्रवास करायला आवडतो. गंभीर स्वभावामुळे लवकर कोणाशी मैत्री होत नाही. यांचे मित्र अधिक करून कार्यालय किंवा व्यवसायाशी संबंधित असतात.
४. सामान्यतः यांना ताम्बुउस आणि निळा रंग आवडतो. कमी बोलणारी, गंभीर आणि उच्च पदस्थ मनसे यांना आवडतात.
५. देव आणि भाग्य यांच्यावर विश्वास असतो. पक्की आवड-निवड असल्यामुळे यांचे वैवाहिक जीवन लवचिक नसते आणि जोडीदाराला त्रास जाणवू शकतो.
६. या राशीचे मुलगे कमी बोलणारे असतात. हाताची पकड मजबूत असते. दिसायला सुस्त पण मानासिक्क रूपाने अतिशय तंदुरुस्त असतात.
७. प्रत्येक काम अत्यंत योजनाबद्ध ढंगाने करतात. गडद निळे किंवा पांढरे वस्त्र परिधान केलेल्या मुली यांना आवडतात.
८. यांचे अबोलपण यांच्या जोडीदाराला आवडते. जर यांच्या जोडीदाराने यांचे वागणे चांगल्या प्रकारे समजून घेतले तर जीवन सुखाचे होते.
९. आपला जीवांसाठी किंवा मित्रांच्या सहयोगाने प्रगती प्राप्त करू शकतात.
१०. या राशीच्या मुली उंच आणि सडपातळ असतात. व्यायामाची आवड असते. उंच असूनही हाय-हिल चपला घालणे आवडते.
११. पारंपारिक मूल्यांवर विश्वास असतो. छोट्या छोट्या वाक्यान्तुनही आपले विचार व्यक्त करतात
१२. दुसऱ्यांचे विचार चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. यांना खूप मित्र असतात आणि नृत्याची आवड असते.
१३. मजबूत बांध्याच्या व्यक्ती यांना फार आवडतात. अविश्वसनीय नात्यांमध्ये विश्वास ठेवत नाहीत.
१४. जर करिअर वूमन असतील तर आपला बहुतेक सर्व वेळ कामात व्यतीत करतात.
१५. आपले घर आणि घरातोल कामे यांची जास्त चिंता करत नाहीत.