Android app on Google Play

 

तेज लिंग

 

ओक यांच्या मते ताजमहालाची निर्मिती १११५५ मध्ये राजा परमर्दिदेव याच्या शासनकाळात झाली होती. नंतर महम्मद घोरी आणि अन्य मुसलमान हल्लेखोरांनी त्याला उध्वस्त केले. विश्वकर्माचे पुस्तक वास्तुशास्त्रामध्ये तेज लिंग नावाच्या शिवलिंगाचा उल्लेख आहे. आणि ताजमहालात तेच लिंग प्रतिष्ठीत असल्याने त्याचे नाव तेजो महालय पडले जे नंतर ताजमहाल असे बदलण्यात आले. ज्या स्थानी मुमताजला दफन करण्यात आले तिथल्या भिंतींवर संगमरवरी दगड लावलेले आहेत. तर अन्य दालनांमध्ये नक्षीकाम केलेले आहे. संगमरवरी जाळीत १०८ कालाशांचे चित्रण आहे आणि हिंदू परंपरेत १०८ अंकाचे विशेष महत्त्व आहे.