Get it on Google Play
Download on the App Store

ताजमहल हिंदू मंदिर आहे

पुरुषोत्तम ओक यांच्या मते ताजमहाल च्या घुमटावर जो कलश आहे तो हिंदू मंदिरांच्या पद्धतीप्रमाणे बनलेला आहे. कलशावर चंद्राचे निशाण अर्जित आहे जी हिंदूंची निशाणी आहे. याच्या व्यतिरिक्त इतिहासात लिहिलेले आहे की ताजमहालाची निर्मिती १६३२ ते १६५५ मध्ये झाली. परंतु १६३१ मध्येच मुमताजचे निधन झाले होते तर मग तिला इथे दफन कसे केले जाऊ शकते? १९३२ मध्ये या मंदिराला इस्लामिक स्वरूप दिले जाऊ लागले. ताजमहालच्या लाकडाचे जेव्हा परीक्षण झाले तेव्हा त्याचा काळ हा शहाजहानच्या काळाच्या ३०० वर्ष पूर्वीचा असल्याचेक सांगण्यात आले. याशिवाय महालाच्या घुमटावर जो कलश आहे तो त्रिशूल आकाराचा आहे आणि त्याच्यावर नारळाची आकृती बनलेली आहे.