व्रत / उपवास करणे
पूजा, शांत, सण किंवा एकादशी, चतुर्थी अशा दिवशी लोक उपवास करतात. आयुर्वेद सांगतो की उपवास केल्याने पचन क्रिया चांगली होते आणि फलाहार केल्याने पचन व्यवस्थेला आराम मिळतो. संशोधकांच्या मते व्रत केल्याने कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. हृदयाशी संबंधित आजार, मधुमेह इत्यादी रोग होण्याची शक्यता कमी होते.