आर्थिक स्वातंत्र्याची २५ वर्षे
मागील २५ वर्षांत भारतात अनेक सुधार झाले ज्यातील सर्वांत महत्वाचे सुधार म्हणजे बहुतेक क्षेत्रांतील सरकारी निर्बंध काही प्रमाणात कमी होऊन खाजगी कामपणी आणि लोकांना जास्त स्वातंत्र्य प्राप्त झाले. तेंव्हापासून भारताची प्रगतीपथावरील दौड ऐतिहासिक ठरली आहे.
खाली काही आकडे दिले आहेत. आकडे म्हणजे पांढऱ्या कागदावरील काली शाई पण त्याच्या खाली कोट्यवधी भारतीय लोक फार चांगले जीवन जगत आहेत असा अर्थ होतो. आम्हाला अजूनही पुढे जायचे आहे. अजूनही खूप समस्या आहेत आणि त्याचे निरसन करण्यासाठी आणखीन स्वातंत्र्य हवे असेल. पुढील २०-३० वर्षांत आम्ही खूप काही अचिव्ह करू ह्यांत शंका नाही.
भारताचा ग्रोथ दर
१९५० - ८० - > ३.५
१९८० - ९२ -> ५.५%
२००३ - सध्या - > ८%