२२ मे २०१० - एयर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट ८१२ (१५८ मृत्यू)
२२ मे २०१० रोजी दुबई – मेंगलोर मार्गावर उड्डाण करणारे एक बोईंग ७३७-८०० विमान मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून पुढे निघून गेले आणि या घटनेत विमानातील सर्व १५८ प्रवाशांचा मृत्यू झाला.