Get it on Google Play
Download on the App Store

वैद्यकीय पुरावा

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात वर्षभरात होणाऱ्या ५७ दशलक्ष मृत्यूंपैकी १५ दशलक्ष (२५% पेक्षा जास्त) मृत्यू याच संसर्ग पसरवणाऱ्या विषाणुन्पासून होतात. हवन केल्याने केवळ हे रोगच नाही तर आणखी बरेच आजार नष्ट होतात,
जसे -

१. सर्दी / शल्य
२. प्रत्येक प्रकारचा ताप
३. मधुमेह (डायबेटीज/शुगर)
४. टीबी (क्षय रोग)
५. प्रत्येक प्रकारची डोकेदुखी
६. कमकुवत हाडे
७. कमी / उच्च रक्तदाब
८. अवसाद (डिप्रेशन)
९. मूत्र संबंधी रोग
१०. श्वास / अन्न नलिका संबंधी रोग
११. स्प्लेनिक अब्सेस
१२. एकात्मिक रोग
१३. पांढऱ्या रक्त पेशींचा कर्करोग
१४. Infections by Enterobacter Aerogenes
१५. Nosocomial Infections
१६. Extrinsic Allergic Alveolitis
१७. nosocomial non-life-threatening infections

आणि ही यादी अमर्याद आहे. शंभर पेक्षा देखील जास्त सामान्य आणि गंभीर रोग यज्ञ थेरपीने बरे होतात! सर्वांत वरचढ म्हणजे होमामुळे शरीर, मन, वातावरण, परिस्थिती आणि भाग्य यांच्यावर अद्भुत प्रभाव पडतो. घर, परिवार, मुले सर्वांचे उत्तम स्वास्थ्य, आरोग्य आणि भाग्यासाठी होमापेक्षा चांगला उपाय अन्य कोणताही असू शकत नाही! दिवस जर यज्ञाने सुरु झाला तर काहीही अशुभ घडू शकत नाही, कोणताही रोग होऊ शकत नाही.