Android app on Google Play

 

उलूक मणी

 

http://gujjupost.com/wp-content/uploads/2016/05/uluk-mani.jpg

उलूक मण्याच्या बाबतीत अशी म्हण आहे की हा मणी घुबडाच्या घरट्यात सापडतो. अर्थात आतापर्यंत कोणीही तो पाहिलेला नाही. मानले जाते की याचा रंग मातेरी असतो. अशी वदंता आहे की अंध व्यक्तीला दाट अंधारात घेऊन जाऊन दिवा लावून त्याच्या डोळ्यांना हा मणी लावला तर त्याला दिसू लागते. खरे म्हणजे हा नेत्रज्योती वाढवण्यात लाभदायक आहे.