Android app on Google Play

 

भूली भतियारी चा महाल, झंडेवालान

 

http://www.ajabgjab.com/wp-content/uploads/2015/03/26-1.jpg?81d273

हा महाल कोण्या एके काळी तुघलक वंशाचा शिकार गृह होता. या महालाचे "भूली भतियारी" हे नाव या महालाची देखभाल करणाऱ्या महिलेच्या नावावरून पडले आहे. अंधार झाल्यानंतर इथे पक्षी सुद्धा फिरकत नाही. नित्याने ऐकू येणारे विचित्र आवाज या वातावरणाला अजूनच भीतीदायक बनवतात.