Android app on Google Play

 

ऐरेबस देवतेची प्रेम कहाणी

 


http://227rsi2stdr53e3wto2skssd7xe.wpengine.netdna-cdn.com/wp-content/uploads/2013/11/erebos-face.jpg

ऐरेबस देवतेला अंधाराचा अवतार आणि प्रतिक मानले जाते. त्यांची पत्नी आहे निक्स जे भाऊ बहिण देखील मानले जातात. त्या दोघांना १४ मुले झाली ज्यामध्ये हिप्नोस म्हणजेच निद्रेचा देव आणि ईरीस कलहाची देवी प्रमुख आहेत. एरेबस च्या पत्नीला रात्रीची देवी मानले जाते कारण ती रात्र घेऊन येते.