क्रोनस आणि त्याची बहिण रेह यांची प्रेम कहाणी
युरेनस ची हत्या करणारा त्याचाच पुत्र क्रोनस होता ज्याने आपली बहिण रेह हिच्यासोबत सहा मुलांना जन्म दिला. क्रोनस एक दैत्य होता जो आपल्या मुलांना खाऊन टाकत असे. यामुळे त्रासून जाऊन रेहने एक दिवस आपला सर्वांत छोटा मुलगा जिउस याला वडिलांना मारण्यासाठी पाठवले. जिउस ने आपल्या पित्याला विष दिले. क्रोनस ने जेव्हा आपल्या पित्याची हत्या केली होती त्याच वेळेला त्यालाल शाप मिळाला होता की आपल्याच मुलाच्या हस्ते तुझा मृत्यू होईल, जो शाप खरा ठरला.