Android app on Google Play

 

इस्लामची शिकवण

 

इस्लाम ब्रह्मचर्य पाळण्याला मुळीच महत्व देत नाही. उलट, मुस्लिमांनी सर्वसाधारण कौटुंबिक जीवन जगावे, दातृत्व भावना बाळगावी, नेमाने ठरलेल्या वेळीं अल्लाची श्रद्धेने प्रार्थना करावी, प्रार्थनेसाठी मुस्लिम व अल्ला यांचेमध्ये कोणी मध्यस्थ नाही, शुचिता पाळावी अशी इस्लामची शिकवण आहे.