Android app on Google Play

 

एकेश्वरवाद

 

इस्लामचे असे निक्षून सांगणे आहे कीं ईश्वर एकच आहे, अल्ला हे त्याचे नाव आहे व महंमद हा त्याचा प्रेषित आहे. आणखी काही नाही. प्रत्येक मुसलमानाने अल्लाची स्वत:च प्रार्थना करावयाची, कोणा मध्यस्थाची गरज नाही वा परवानगीहि नाही!