Android app on Google Play

 

इस्लामचा प्रसार

 

मदिनामध्ये इस्लामने मूळ धरले व हळूहळू संघर्ष करीतच, सर्व अरबस्तानभर महंमदाच्या हयातीतच इस्लामचा प्रसार झाला.