Android app on Google Play

 

मध्यम पर्व

 

सृष्टी तसेच विभिन्न लोकाची उत्पत्ती आणि स्थितीचे वर्णन, गृहस्थाश्रमाचा महिमा, माता - पिता आणि गुरुंचे महात्म्य, विभिन्न वृक्ष लावल्यामुळे प्राप्त होणारी फळे, वृक्षारोपणाची उचित वेळ आणि त्याचे महत्व, हानिकारक वृक्ष, यज्ञ आणि हवन इत्यादींचे विधी, विभिन्न पक्ष्यांच्या दर्शनाने होणारे लाभ, चन्द्रमास, सौरमास, नक्षत्रमास, तसेच श्रावण मास यांचे माहात्म्य; 'मल मासा'त शुभ कार्यांची वर्जना, उद्याने, जलाशय, गोचर भूमी, अश्वत्थ, पुष्करिणी, तुळस तसेच मंडप इत्यादींच्या प्रतिष्ठेचे महत्वपूर्ण शास्त्रोक्त विधी, इत्यादी.