Android app on Google Play

 

सत्य

 

https://i.ytimg.com/vi/6MWymhGi7XM/maxresdefault.jpg

प्रत्यक्षात वैज्ञानिक या विषयात अजूनही कोणत्याही निकषापर्यान्ह्त पोहोचू शकलेले नाहीत. काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की हे असले अनुभव म्हणजे लोकांचे भ्रम देखील असू शकतात किंवा मेंदूतील कोणा chemical reactions चा देखील परिणाम असेल, परंतु मृत्यूचा जवळून अनुभव (near-death-experience) ज्या लोकांनी घेतला त्यांची त्यावर पूर्ण श्रद्धा आहे. अर्थात, सत्य काहीही असो, विज्ञान एक न एक दिवस हे रहस्य नक्कीच उकलून काढेल अशी अशा करूयात.