Android app on Google Play

 

अनुभव - २

 

काही लोकांनी असामान्य स्वरूपाच्या शांतीचा अनुभव घेतला. तर काही लोकांनी काल खूप मंद गतीने किंवा काहींनी खूप वेगाने काल चालत असल्याचा अनुभव घेतला. काही लोकांना सूर्यासारखा सोनेरी रंगाचा खूपच चमकदार प्रकाश दिसल्याचे सांगितले तर काही लोकांना एक अनामिक भीती जाणवली, काही लोकांना खूप खोल पाण्यात बुडत असल्याचा अनिभाव आला तर काहीना खोल दरीत कोसळत असल्याचा अनुभव आला. काही लोकांना प्रखर प्रकाशाचा tunnel दिसतो ज्यामध्ये ते प्रकाशाच्या दिशेने वेगाने जाऊ लागतात.