Android app on Google Play

 

प्रास्ताविक

 

http://realitysandwich.com/wp-content/uploads/2014/01/216182-843886655_1387635370.jpg

आपण सर्व असा विचार कधी ना कधी नक्कीच करतो की मृत्यू नंत्यार नेमके काय होत असेल. अर्थात, आतापर्यंत या प्रश्नाचे उत्तर कोणालाच मिळालेले नाही. एवढे मात्र माहिती आहे की जगभरात असंख्य वैज्ञानिक आपापल्या पातळीवर याचे उत्तर शोधण्यात लागलेले आहेत, आणि थोडीशीच का होईना, परंतु काही माहिती आपल्याला नक्कीच मिळाली आहे.