Android app on Google Play

 

कलियुग

 

कलियुग (4,32,000 वर्ष)


http://religious.jagranjunction.com/files/2016/02/kaliyug.jpg

कलियुग हे चौथे आणि अंतिम युग आहे. या युगात लोक पापी आणि आपल्या नैतिक सद्गुणांपासून वंचित होतील. या युगात मानवाचे सरासरी आयुर्मान साधारण १०० वर्षांचे असेल, जे या युगाच्या अंती कमी कमी होत जाऊन १५ - २० वर्षांचे होऊन जाईल.