सतयुग
सतयुग (17,28,000 वर्ष) (देवतांचे युग)
पहिले आणि सर्वांत चांगले, सत्य आणि संपन्नता यांचे युग जे देवतांच्या द्वारे नियंत्रित आणि परीचालीत होत होते. या युगात मनुष्याचे सरासरी आयुर्मान १०,००० वर्ष होते.