वयाच्या पंचेचाळीशी नंतर
४५ वर्षे वयानंतर नियमित पणे आपले रुटीन चेक अप करून घेत राहावे आणि जर डॉक्टरांनी आपल्याला काही औषधे दिली असतील तर ती नियमितपणे घ्यावीत. निसर्गाच्या समीप जाण्यासाठी वेळ नक्क्की काढा. लहान मुलांशी खेळा, आपल्या पाळीव प्राण्यांसोबत धावा आणि परिवारासोबत हलक्या फुलक्या मनोरंजनासाठी सुद्धा वेळ काढा.