जेवण
खूप जास्त तेल, मसाले यांनी बनलेले आणि जंक फूड टाळावे. जेवण योग्य तापमानावर शिजवावे आणि जास्त शिजवून भाज्या इत्यादींमधील पौष्टिक तत्व नष्ट करू नयेत. त्याच बरोबर ओव्हन चा वापर करताना तापामानाकडे विशेष लक्ष द्यावे. जेवायचे पदार्थ नेहमी झाकून ठेवावेत आणि नेहमी ताजे जेवण जेवावे.
जेवणात सलाड, दही, दूध, दलिया, हिरव्या भाज्या, दली यांचा वापर करावा. असा प्रयत्न करावा कि आपल्या जेवणाच्या ताटात 'वैरायटी ऑफ फूड' असेल. जेवण करायला आणि पिण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. भाज्या आणि फळे नेहमी स्वच्छ धुवूनच वापरावीत.