घरात स्वच्छतेवर आणि साफसफाई
विशेष करून स्वयंपाक घर आणि शौचालयात. कुठेही पाणी साचू देऊ नका. सिंक, वॉश बेसिन इत्यादी जागी नियमितपणे साफसफाई करा आणि फिनेल, फ्लोअर क्लीनर यांचा नियमित वापर करा. खाण्याची कोणतीही वस्तू उघडी ठेऊ नका. कच्चे आणि तयार जेवण वेगवेगळे ठेवा. जेवण तयार करण्यासाठी आणि जेवण्यासाठी लागणारी भांडी, तसेच फ्रीज, ओव्हन इत्यादींना देखील स्वच्छ ठेवावे. कधीही ओली भांडी अडगवू नका, तसेच ओल्या डब्यांना कधीही झाकण लावून ठेवू नका.