पचनक्रिया
नियमित योगा केल्याने स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. यामुळे ताण तणाव दूर होतात आणि शांत झोप लागते. भुक्क चांगली लागते आणि पचनक्रिया सुधारते. मित्रानो, योगा बद्दल जेवढे सांगावे तेवढे कमी आहे. योग केवळ शरीर निरोगी करण्याची क्रिया नाही तर संपूर्ण आयुष्य सुंदर बनवणारी एक क्रिया आहे.