Get it on Google Play
Download on the App Store

धृतराष्ट्र


धृतराष्ट्र एक कमजोर माणूस होता ड्याला माहिती होतं की तो चूकतोय. तरी तो त्याच्या मुलाची प्रत्येक गोष्ट ऐकायचा कारण त्याचं त्याच्या मुलावर निस्सीम प्रेम होतं. त्यांचं पांडवांवरही प्रेम होतं पण कठीण प्रसंगी तो आपल्या मुलांचीच बाजू घ्यायचा.