जालंधर
जालंधर हा शिवशंकराचा अंश होता आणि फक्त शंकराच्या हातीच त्याचा मृत्यू होऊ शकणार होता. लहनपाणापासूनच जालंधरात वाघांशी लढण्याची ताकद होती. मोठा झाल्यावर शुक्राचार्यांनी त्याला दानवांचं राज्य दिलं. त्याची पत्नी प्रचंड प्रतिव्रता असल्याने तो सहजसोपा मारला जाणं अशक्य होतं. म्हणून विष्णूंनी धोक्याने तिच्यासोबत एक रात्र घालवली. यानंतरच जालंधराचा मृत्यू होऊ शकला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा शंकरात लुप्त झाला.